Skip to main content

आयुष्यावर बोलू काही...

आयुष्य खोडण्यासाठी असते की रेखाटण्यासाठी???

जीवानात व्यक्तीगत आयुष्यअसो किंवा सामाजिक पेंसिल घेऊन रेखाटणारे कमी पण इरेझर होऊन दुसऱ्याने रेखारटलेल्या चित्राला खोडणारे खूप जास्त असतात...
95% लोक आयुष्यात खोडरबरचे काम करतात...
फक्त 5% लोक स्वतःसाठी व इतरांसाठी चित्र रेखाटतात... आपण ठरवायचे असते आयुष्यात व्यक्तिगत , सामाजिक, आर्थिक , औद्योगिक नाती निर्माण करून आयुष्यात बिंदूला बिंदू जोडत जाऊन एक ओळ आखात जायची का दुसऱ्याच्या ओळी खोडत बसायचे.... स्वतःला नेहमीच कौशल्यपूर्ण करण्यासाठी व योग्य चित्र रेखाटण्यासाठी आपली पेंसिल नेहमीच धारधार ठेवणे गरजेचे आहे...  म्हणून खोडरबर होऊन बोथट आणि बेढप जगण्यापेक्षा नेहमीच धारधार राहून नवीन चित्र, ओळी रेखाटा....

THOUGHT DIL SE

Dr Shivangi

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

प्रोजेक्ट रिपोर्ट कसा करावा ????

बिझिनेस प्रॉजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा... “ उद्योगाचे स्वप्न नुसते उराशी नका बाळगू .... आता त्याला बिझिनेस प्रॉजेक्ट रिपोर्ट मध्ये रुपांतरीत करुन वास्तवात घडवू...” I.बिझिनेस प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय? आपल्या मनात जेव्हा उद्योग करण्याची कल्पना येते... तेव्हा तेव्हा आपण त्या कल्पनेला वास्तवाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करत असतो... ह्याच वास्तवीक स्वरुपाला घडवण्याच्या मार्गात पहिले पाऊल म्हणजे आपल्या उद्योगाचा बिझिनेस प्रॉजेक्ट रिपोर्ट. बिझिनेस प्रॉजेक्ट रिपोर्ट म्हणजे आपल्या भावी उद्योगाचा, त्याच्या पद्धतीचा, संभाव्या नफ्याचा आणि येणाऱ्या 5 वर्षातील उत्पन्नाचा रीतसर आढावा असतो. ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या कल्पनेला वास्तवात उतरवण्यात मदत करू शकता. II. बिझिनेस प्रॉजेक्ट रिपोर्टचे फायदे:- 1. बिझिनेस मॉडेल डिझाईन करण्यात फायदा होतो. 2. उद्योगाचे नियोजन करण्यास मदत मिळते. 3. बँकेतर्फे कर्ज मिळवण्यास मदत मिळते. 4. बिझिनेस स्टार्ट-अपसाठी प्रार्थमिक गुंतवणूकदार मिळवण्यास मदत होते. 5. प्रत्येक पाऊल तोलून मापून घेण्यास मदत होते. III. बिझिनेस प्रॉजेक्टचा आराखडा :- 1. आपल्या कंपनीच...

Franchise Module

Franchise:                     Franchise means development. If you would like to run your business with passive income sources that time, business should be expand in multiple ways. Business goes hand and hand with marketing and franchising. There are lots of businesses which can be growing with franchise model. Franchise is replica of main branch or company.   Franchise Structure: 1.     Franchisee:  A person, who will buy a franchise, is a franchisee. After franchising, Franchise buys the right to operate a business, while using the franchisor name and existing branding.   2.     Franchisor:  This pertains to the company that sells franchises to franchisees. Franchisors are primarily the parent company that has settled and established processes, products, and branding. The same is then passed on to franchisees in exchange...

How to Decode Your Dreams in easy Way

Decode Your Dream : Part I: Analyze Your Dream : 1. Question yourself about the dreams ( Wh Questions) 2. Identify the underlying emotions (What Kind of senses you Feel) 3. Examine the setting of the dream (Dream Flow) 4. Reflect on the other characters or animals in the dream ( Live things) 5. Pick out the images or symbols in your dreams (Used Know familar Symbols) 6. Look for recurring themes in your dream. (Create Themes) Part II : 1. Place your Dream Book next to your bed Even if you don’t remember your dreams, you have them every night.  Writing them down can help you Remember all dreams. Along with your dream journal, keep a pen or pencil. This will remind you to record your dream as soon as you wake up. ✍Don’t forget to bring your dream journal along when you travel. It’s best to date your entries.  ✍If you’d like, you can also leave room under each entry for your dream interpretation. 2. Write down your...