एम बी ए. इन ३ आवर्स – on the Spot Management
“ उद्योग वृध्दीला लागते मार्केटिंगचे वाहन...
आणि निर्माण केलेल्या उद्योगविश्वाला टिकवण्यासाठी लागते एम.बी.एचे साधन...”
उद्योग क्षेत्रात उद्योजक बहुतांशी उद्योग आधी सुरु करतात आणि नंतर ह्या उद्योगाला एका साच्यात टाकण्याचा प्रयत्न करतात. ह्याच साच्याला मैनिजमेंट असे म्हणतात. उद्योग छोटा असो वा मोठा तो लयबध्द असणे आवश्यक आहे आणि ह्या उद्योगाला लय बध्द करण्यासाठी सर्वात मोठी गोष्ट लागते अध्ययन , विकसन आणि एकसुत्रता. तुम्ही कितीही चांगले मार्केटिंग केले ... कितीही सेल्स केला आणि प्रोफ़िट कमवला तरीही ती गोष्ट अळवावरचे पाणी असते... कधीही वाळू प्रमाणे संपूर्ण उद्योग हातातून सटकून जातो आणि तुम्हांला समजत सुध्दा नाही.. आपण वर्तमानपत्रात बराचं वेळेला वाचतो की एखाद्या कंपनीला टाळू लागले...युनियन प्रोब्मेल... आर्थिक नुकसान... ह्यामुळे उद्योग डबघाईला आला. अश्याच विविध कारणांमुळे उद्योग बंद पडतो... खरे कारण एकचं “मैनिजमेंट” किंवा व्यवस्थापनेची कमतरता. मैनिजमेंट, उद्योग क्षेत्रात पाठीच्या कण्याचे काम करते. जर तुमचा औद्योगिक कणा सरळ आणि लवचिक ठेवायचा असेल तर व्यवस्थापनेचे औषध वारंवार उद्योगाला देणे गरजेचे आहे... नुसत्या योजनेने काहीही होत नाही... योजनेला नियोजनाची साथ मिळाली की बिझिनेसला बुस्टर डोस मिळतो आणि अगदी योग्यप्रकारे आपले करीअर आणि उद्योग ह्याचे मिसाईक योग्य मिशन घेऊन उडते आणि कधीच पुन्हा जमिनीवर येऊन आदळत नाही.
एम बी ए. इन ३ आवर्स – on the Spot Management म्हणजे काय?
ह्या मध्ये संपूर्ण मैनिजमेंट आणि त्याच्या निगडीत फ़ोर्म्युलांची माहीती थोडक्यात समजवली जाते जेणे करुन मैनिजमेंट निगडीत निर्णय घेणे सोपे होऊन जाते. हा संपूर्ण मैनिजमेंटचा सार आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही कोणताही निर्णय बेधडकपणे आणि बिनधास्त पणे घेऊ शकतात.
फ़ोर्म्युला १ : मैनिजमेंट चा सर्वात महत्वाचा ८०-२० नियम -
८०-२० नियम हा संपूर्ण उद्योग क्षेत्राला, व्यवस्थापनेला आणि तुमच्या नियोजनाला एक योग्य दिशा देतो त्यामुळे उद्योगाची दशा सुधारते आणि आपल्याला काय करायचे आणि काय नाही याची संपूर्ण माहिती प्राप्त होते. नक्की हा नियम म्हणजे काय ते समजून घेऊ... जर आपण बारकायीने अभ्यास केला तर आपल्याला समजेल की संपूर्ण आयुष्यात किंवा जीवनात आपण आपले शिक्षण, भाषा, कौशल्य, कला , गुण , कपडे, सवयी ह्यापैकी फ़क्त २०% गोष्टी ८०% वेळा वापरतो आणि ८०% गोष्टी फ़क्त २०% वापरतो. हा नियम जर उद्योगाला लागू केला तर समजेल की फ़क्त २०% ग्राहक आपल्याला ८०% वेळा सातत्याने बिझिनेस मिळवून देतात आणि ८०% ग्राहक फ़क्त २०% वेळा बिझिनेस देतात. हा नियम तुम्हांला कोणत्या गोष्टीवर आपण फ़ोकस केला पाहिजे आणि कोणत्या गोष्टींना कमी महत्व दिले पाहिजे हे शिकवते.ह्या नियमावरुन तुम्हांला लक्षात येईल की मैनिजमेंट अभ्यासात मध्ये ३ वर्षाच्या एम.बी.ए. मध्ये ८०% गोष्टी सातत्याने पुन्हा पुन्हा वारंवार आल्या आहेत. आणि २०% गोष्टी ह्या त्याचा मुख्य गाभा आहेत. अश्याच काही महत्वाच्या गोष्टींवर आज आपण बोलणार आहोत.
फ़ोर्म्युला २ : स्वस्त .... मस्त... फ़स्त....
शोपिंग असो वा जेवण वरील पैकी एक तरी पर्याय आपण सर्वच निवडतो. ह्याच गोष्टीला आपण एका दमदार औद्योगिक फ़ोर्म्युला मध्ये रुपांतरीत केले आहे ज्या चे नाव आहे स्वस्त... मस्त आणि फ़स्त...काय आहे हा फ़ोर्म्युला?
स्वस्त : स्वस्त म्हणजे ज्यात क्वांटीटी बेस वस्तू विकाव्या लागतात, त्याला स्वस्त म्हणतात. थोडक्यात स्वस्त म्हणजे क्वांटीटी बेस बिझिनेस.. ज्यात वस्तूच्या संखेवर उद्योगाची सेल्स आणि मार्केटिंग होते. स्वस्त गोष्टी हव्या तर झटपट होतात पण ह्यामध्ये दर्जा कमी होतो.
मस्त : मस्त म्हणजे क्वालिटी बेस उद्योग. ह्यामध्ये भले वेळ लागतो. दर्जा राखला जातो. आणि उत्कृष्ट दर्ज्याचे काम केले जाते. भले ह्यामध्ये वेळ जास्त लागतो. ग्राहकांची संख्या कमी असते पण काम चोख होते.
फ़स्त : ह्या प्रकारच्या कामात ना क्वालिटी असते ना क्वांटिटी. ह्या प्रकारच्या उद्योगात तुम्ही फ़क्त सुरुवात करु शकता पण पुढे नाही जाऊ शकत. हा उद्योग बहुदा रोजगार तत्वावर असतो “रात गयी... बात गयी...”
वरील फ़ोर्म्युल्या वरुन तुम्ही तुम्हांला कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट किंवा सर्विसेस सुरु करायच्या आहेत किबंहुना कोणते ग्राहक तुम्हांला हवे आहेत हे समजते.
फ़ोर्म्युला क्रमांक ३ : किंमत निर्माण करा (किंमत = रिझर्ट)
लक्ष्यात ठेवा, जो पर्यंत तुमच्या कामाचे मूल्य तुम्ही स्वत: ठरवत नाहीत तो पर्यंत तुम्हांला मोबदला मिळू शकत नाही. ह्यासाठी एक प्रश्न सातत्याने विचारा कि माझा उद्योग मला योग्य किंमत मिळवून देतो का? ह्यामुळे तुमची किंमत तुम्हाला समजेल. उदा. जर तुम्ही समाजात एक सरबत विकत असाल तर चार गल्ली सोडून तुम्हांला कोणीच ओळखणार नाही. पण तुम्ही एखादे बिल गेट्स किंवा रतन टाटांसारखे सामाजिक काम केले तर तुमच्य उद्योगाची ... कामाची किंमत मार्केटमध्ये वाढते अणि तुम्ही त्याचा मोबदला सन्मानाने घेऊ शकतात. त्यामुळे लक्ष्यात ठेवा तुम्हांला स्वस्त... मस्त... की फ़स्त मधून एखादा उद्योग निवडायचा आहे जेणे करुन तुम्ही तुमची आणि व्यवसायाची किंमत ठरवून योग्य सेल्स करु शकतात. जर तुम्ही किंमत नाही निर्माण करु शकलात म्हणजे ती गोष्ट फ़क्त तुमची आवड बनून राहते.
फ़ोर्म्युला क्रमांक ४ : मार्केटिंग
मार्केटिंग सर्वात महत्वाचा भाग त्याच्या जिवावर आपल्या कंपनीच्या सेल्सचा मनोरा उभा राहतो. पूर्ण जगात ५२ पध्दतीने मार्केटिंग केले जाते. आपण कमीत कमी १०-१५ प्रकार जरी वापरले तरीही आपण उद्योगाला दिशा देऊन ध्येया पर्यंत पोहोचू शकतो. जर तुमचे मार्केटिंग सशक्त नसेल तर तुमचा उद्योग फ़्लोप शो धरला जातो. एखादे प्रोडक्ट कितीही खराब असू दे पण चांगल्या मार्केटिंगने विकले तर नक्कीच प्रोफ़िट होतो पण जर तुम्ही चांगल्या प्रोडक्टचे योग्य मार्केटिंग नाही करु शकलात, तर तुम्ही उद्योगात अयशस्वी ठरता. मार्केटींग नेहमी टार्गेटेड ग्राहकांना नजरेसमोर धरुन केले तर हमखास यश मिळते.
फ़ोर्म्युला क्रमांक ५ : सेल्स नोन्प्रोफ़ित
लोक जो पर्यंत एखादी गोष्ट विकत घेत नाहीत जो पर्यंत त्यांना तुमच्यावर विश्वास होत नाही किंवा तुम्हांला त्यागोष्टीची गरज वाटत नाही. म्हणून संपूर्ण सेल्स हा तुम्ही निर्माण केलेल्या तुमच्या मार्केट किंमतीवर आणि रिझर्ट्वर असतो. जर सेल्स मध्ये योग्य रिझर्ट नसेल तर तो उद्योग नोन-प्रोफ़िट म्हणून पकडला जातो. म्हणून स्वत:च्या कंपनीची मार्केट किंमत वाढवा.
फ़ोर्म्युला क्रमांक ६ : वितरण (डिमांड आणि सप्लाय)
सेल्स नंतर येतो वितरण ... जे डिमांड आणि सप्लायचा एक मुख्य भाग आहे. थोडक्यात ह्यात तुमचा सेल्स नंतरचा सपोर्ट आणि प्रोडक्ट किंवा सर्विसेसचे वितरण येते. जर ह्या फ़ोर्म्युल्यात यश हवे तर वेळेच्या आधी आणि त्यांच्या मागण्याहून जास्त गोष्टी देण्याचा प्रयत्न करा म्हणजे ग्राहक नेहमी खुश राहतो आणि माऊथ पब्लिसिटी जास्त होते. ह्यामुळे संपर्क वाढतो.
फ़ोर्म्युला क्रमांक ७ : अर्थ व्यवस्था (आवक > जावक)
हा सर्वात महत्वाचा भाग आहे. जर तुमची आवक ही जावक पेक्षा जास्त असेल तर तुम्ही नफ़ा कमवत आहात पण जर जावक जास्त आहे म्हणजे तुमचे खर्च हे कमाई पेक्षा जास्त आहे म्हणजे तुम्ही नुकसान मध्ये उद्योग करत आहात... असे उद्योग बंद पडतात. अर्थ व्यवस्थेसाठी २ प्रकार आहेत... एकतर खर्च कमी करा किंवा इनकमचे सोर्सेस वाढवा. आणि जास्त किंमतीचे बिझिनेस सोर्सेस निर्माण करा.
यशस्वी उद्योग फ़्रेमवर्क म्हणजे काय?
उद्योग फ़्रेमवर्क म्हणजे उद्योगाची योजना आणि योग्य नियोजन. खालील प्रमाणे तुम्ही तुमच्या उद्योगाची फ़्रेमवर्क निर्माण करु शकता.
जो एक योग्य किंमतीची गोष्ट निर्माण करेल किंवा उपलब्ध करुन देईल.
ज्या गोष्टीची लोकांना खरचं गरज किंवा इच्छा आहे.
त्यागोष्टीची गरज एवढी आहे किंवा निर्माण होते की त्यासाठी लोकं तुम्हांला पैसे किंवा ती गोष्ट खरेदी करतील देतील.
ज्याच्यामुळे ग्राहकाच्या गरजा वेळेत भागून तो खुश राहतो.
हे सर्व करत असताना आपला नफ़ा होतो की नाही आणि आपण भविष्यासाठी योग्य इन्वेस्टमेंट करु शकतो.
अश्याच फ़्रेमवर्कमुळे तुम्ही तुमच्या उद्योगाची फ़्रेमिंग करुन योग्य असे निर्णय घेऊ शकतात. हे फ़ोर्म्युलाज तुम्हांला तुमच्या उद्योगाचे प्राक्टिकल एम.बी.ए शिकवते आणि हा अभ्यास तुमचे व्यवस्थापन खुप जास्त प्रमाणात व्यवस्थापित करुन देऊ शकते. अश्याच बिझिनेस फ़्रेमचा अभ्यास करुन तुमचा उद्योग वाढवा...
“ उद्योगाची किंमत देते उद्योगाला रिझर्ट...
मार्केटिंग ठरवते तुमच्या प्रोडक्टची गरज...
विश्वास पटला तर नक्की होतो सेल्स...
विश्वासाला ग्राहकाच्या वितरणामध्ये होऊ नका फ़ेल...
फ़ेल झालात तर लोकं बंद करतील डिमांडिंग...
शेवटी लावावे लागेल टाळे आणि बघावी लागेल क्लोजिंग...”
----------------------------------------------------------------
डॉ. शिवांगी झरकर
संचालिका – बॉर्न २ बिझ
बिझीनेस आणि फ़्रांचाईझी कंस्टटंट
मोबाईल क्रमांक – 8850560056
Email – shivangizarkar@gmail.com

Comments
Post a Comment