वाट्स अप बोलण्यापासून.... वाट्स अप वायरल मार्केटिंगपर्यंत...
“ बोलण्यासाठी शब्द लागतात... संभाषणासाठी भावनात्मक मने...
सेल्ससाठी भावना निर्माण करण्यासाठी, वाट्स अप मार्केटिंग घेऊन येते लाखो नवीन साधने...”
वायरल मार्केटिंग म्हणजे काय ?
उद्योगाचे मुख्य अंग म्हणजे मार्केटिंग. आणि ९९% लोक मार्केटिंग मध्येच अयशस्वी होतात म्हणून ते सेल्स करु शकत नाहीत. मार्केटिंगला आमच्या एम.बी.ए. च्या भाषेत स्वीट पोईझन म्हणजे गोड विष म्हणतात. कारण कधी कधी समोरची व्यक्ती जाणून बुजून स्वत:चे प्रोडक्ट किंवा सर्विस गळ्यात टाकू इच्छिते आणि आपण सर्व माहिती असूनही हे विष पोटात ढकलतो पण एक एक सुध्दा शब्द काढला जात नाही. अश्याच ५२ मार्केटिंग प्रकारातमध्ये अजून एक आधुनिक मार्केटिंग मिसळला गेला... ज्याचा स्पीड फ़ार जास्त आहे. त्याचे नाव आहे “वायरल मार्केटिंग”... वायरल मार्केटिंग म्हणजे ज्या मध्ये सर्व डिझिटल साधने वापरली जातात. जसे सोशल मेडिआ, डिझिटल मार्केटिंग आणि टि.व्ही. मेडिआ.
वायरल मार्केटिंग मधील मुख्य प्रकार कोणते?
वायरल मार्केटिंग म्हणजे एखादी गोष्ट प्रकाश झोतासारखी एका बुलेट ट्रेनसारखी फ़ास्ट जाते. आणि त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचते. असे काहीसे ह्या वायरल मार्केटिंग मध्ये झाले. आधी ई-मेल आणि नंतर एस.एम.एस. हा आविष्कार, जेव्हा कॉम्प्युटर आणि मोबाईलच्या जगात जगभर पसरला, तेव्हा पासून जग फार जवळ आले... अच्यानक प्रसार माध्यम अजून जलद झाल्यासारखी भासू लागली... आणि ह्याच गोष्टींवर मार्केटींग आणि प्रमोशन ह्यांचा वेग भरधाव गाडी प्रमाणे धावू लागला . असे बोलतात , आपल्या बाबांकडे ज्या प्रश्नांची उत्तरे नसतात, त्या सर्व प्रश्नांची उत्तरे गूगल बाबांकडे अवश्य सापडतात... अश्याच एका उद्योग संदर्भातील प्रश्नाला उत्तर मिळाले ... मॉडर्न मार्केटिंग.... ई-मार्केटिंग.... डिझिटल मार्केटींग... आणि ह्याच मार्केटींगचा एक छोटासा भाग म्हणजे... whats app (वाट्स अप) मार्केटींग !...
वाट्स अप मार्केटिंग कसे सुरु झाले?
काही वर्षापूर्वी एस.एम.एस.(sms) आणि ई-मेल (email) मार्केटिंग फार जोरात चालायचे, पण ईमेल मार्केटींग सर्वच उद्योगाला लाभले नाही कारण सर्वच उद्योजक किंवा सामान्य लोकं कोम्प्यूटर साक्षर नसतात आणि एस.एम.एस (sms) मार्केटींग जे बेस्ट होते, पण त्याला सुध्दा शब्दांच्या मर्यादा होत्याच. त्यात नंतर अच्यानक सरकारचे काही नियम बदलले आणि एस.एमेस. (sms) मार्केटींग उद्योगाला अवकळा येऊ लागली... आधीच मोजके शब्द आणि त्यात 100 प्रकारचे कायदे आणि नियमावली... ह्या सर्व मध्ये मार्केटींगचा मुद्दा दुर्लक्षित झाला... आणि त्याचा फटका लाखों उद्योगांना बसला... ह्याच गोष्टींवर रामबाण आणि आधुनिक उपाय आहे, ते म्हणजे वाट्स अप (whatsapp) मार्केटींग...
आपण वाट्स अप (whatsapp) ह्याच्या मार्फत काय करू शकतो?
वाट्स अप (whats app) हे एकमेव असे apps आहे, ज्याच्या माध्यमातून आपण ओडिओ , व्हीडिओ , पीडीएफ़ फ़ाईल , वल्ड्स फ़ाईल , पीपीटी प्रेझेंटेशन , फ़ोटोज ,टेस्ट मेसेज , इतर माहिती वाट्स अपच्या माध्यमातून पाठवू शकतो...
वाट्स अपच्या माध्यमातून आपण कोणत्याही गोष्टीची इंक्वायरी आणि संभाषण करू शकतो.
आपण कोणालाही व्यक्तीगत मेसेज करू शकतो किंवा अंतर्गत स्वरूपात ग्ग्रूप्स वर बोलू शकतो...
- वाट्स अपचा उपयोग तुम्ही ग्राहक सेवा (कस्टमर सर्विससाठी) उत्तम होतो...
- वाट्स अपचा फायदा ग्राहकांशी संभाषण करण्यासाठी फार जास्त होतो
- वाट्स अप मार्फत वाट्स अप ग्रूप्स करून वायरल मार्केटींग उत्तम रित्या होते.
- वाट्स अप मार्केटींग मध्ये ग्रूप्स मध्ये बिझिनेस शेअर होतो आणि उद्योगा संदर्भातील संपर्क क्रमांक मिळतात.
- वाट्स अपचा फायदा कंपनी प्रॉडक्ट /सर्विसचे मार्केटींग आणि प्रमोशन साठी खुप प्रमाणात होतो.
वाट्स अपच्या माध्यमातून उद्योग कसा वाढवायचा?
टार्गेट ग्राहकांसोबत तुम्ही उद्योग नातेसंबंध बनवू शकतात आणि क्रॉस सेल्स करू शकतात.
स्वतःची ब्रॉडकास्ट यादी करून एका वेळेला 253 लोकांपर्यत प्रॉडक्ट किंवा सेर्विसेस पोहोचवू शकता.
वाट्स अप ग्रूप्समध्ये इतर लोकांशी बोलून बिझिनेस करू शकतात.
- आय-फ़ोन ब्लाकबेरी,विन्डो किंवा एंड्रोईड असा कोणताही प्लॅटफॉर्म असो वाट्स अप फ़ुकट आहे... जिथे एस.एम.एसला पैसे जातत तिथे वाट्स अप मेसेज फ़ुकट आहेत.
- कस्टमर एवल्युएशन / ग्राहल मूल्यमापन फॉर्म बनवून त्याची लिंक तुम्ही पोस्ट करू शकता.
- स्वतःचे लेख तुम्ही प्रकाशित करू शकता आणि सर्वत्र पाठवू शकता.
- स्वत:चे ई-बूक, ई-न्यूजपेपर प्रकाशित करुन सर्वत्र वाट्स अप माध्यमातून पाठवू शकतात.
- वाट्स अप माध्यमातून फुकट कोल्ड कॉलिंग करून मार्केटींग करू शकतात.
- वाट्स अप सर्वे वायरल / प्रकाशित करू शकता.
- तुम्ही स्वतःचे ग्राहक कोणते ह्यांचे व्यवस्थापन करून त्या प्रमाणे ऑफर्स पोस्ट करू शकतात.
- स्वतःचे असंख्य ग्रूप्स बनवून डेटबेस जमा करून त्यांना त्या पध्दतीने कॉलिंग करू शकतात.
- चाटवर / ग्रूप्स मध्ये असलेल्या लोकांशी सामोरासमोर बोलून पर्सनल ब्रांड घडवू शकता.
वाट्स अपच्या माध्यमातून सेल्स वाढवण्याची यशस्वी नीती:
जेव्हा तुम्ही वाट्स-अप वरुन उद्योगासंदर्भातील मेसेज, फोटो किंवा काही इतर मटेरिअल पाठवतात तेव्हा तुमच्या मित्र परिवार, नातेवाईक किंवा जुने ग्राहक ह्यांना पाठवतात तेव्हा समोरच्याला एक दिलासा /समाधान मिळते. आणि जवळीक निर्माण होते. त्याचा गोड परीणाम म्हणजे सेल्स.
वाट्स अप च्या माध्यमातून तुम्ही सरळ समोरच्याच्या मोबाईल नंबरशी संधान साधू शकतात. त्यामुळे सलग आणि सहज संभाषण होते.
आपल्याला हवे ते आणि हवे तेवढे मटेरीअल / माहिती पुस्तक तुम्ही पाठवू शकता ते पण फ़ुकट ह्यामुळे सेल्स पटकन क्लोज होतो.
ग्राहक सेवा वेगाने मिळते किंवा दिली जाऊ शकते त्यामुळे सपोर्ट चांगला मिळतो आणि ह्या मुद्द्याने समोरच्याला तुम्ही उत्कृष्ट वाटून सेल्स होतो.
जुन्या ग्राहकांना नविन सवलती देऊन नविन सेल्स निर्माण करता येतो.
नविन वाट्स अप मध्ये तुम्ही विविध फोटोज स्टेटस मध्ये ठेवून प्रतिदिन विविध जाहिरात प्रदर्शित करु शकतात.
वाट्स अप मधून बल्क मेसेज पाठवून तुम्ही सेल्स निर्माण करु शकतात
अश्याप्रकारे वाट्स अप हे एकमेव सोफ़्टवेअर आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्ही मार्केटींग, प्रमोशन, सर्वे, सेल्स, जाहिरात आणि सपोर्ट हे सर्व एकत्र आणि एकाच ठिकाणाहून देऊ शकतात. जर आपल्याला आधुनिक मार्केटिंग अनुसरुन मार्केटिंग करायचे असेल तर वाट्स अप शिवाय हक्काचा आणि फ़्री असा कोणताच पर्याय नाही. ह्या २१व्या शतकात वेगाला सर्वात जास्त महत्व आहे आणि हे वेग डिझिटल मार्केटिंगला एक वळणं आणि दिशा देते. वय गट १८ ते २९ वर्षाच्या वयोमर्यादा मधील मुलं - मुली किंवा तरुण ४०% टक्के स्मार्ट फ़ोन वापरतात. त्याच प्रमाणे ३० ते ४० वर्षातील जनता ६०% टक्के स्मार्ट फ़ोन आणि विशेषत: वाट्स अप वापरतात. ह्याच गोष्टींचा फ़ायदा आपण सेल्स आणि मार्केटिंगला करुन घेऊ शकतो. आणि तुम्ही नक्कीच करुन घ्या !...
________________________________________
डॉ.शिवांगी झरकर
(बॉर्न २ बिझ – करिअर व बिझनेस ट्रेनर आणि कोच )
मो. नंबर – 8850373717

Comments
Post a Comment