आयुष्य खोडण्यासाठी असते की रेखाटण्यासाठी???
जीवानात व्यक्तीगत आयुष्यअसो किंवा सामाजिक पेंसिल घेऊन रेखाटणारे कमी पण इरेझर होऊन दुसऱ्याने रेखारटलेल्या चित्राला खोडणारे खूप जास्त असतात...
95% लोक आयुष्यात खोडरबरचे काम करतात...
फक्त 5% लोक स्वतःसाठी व इतरांसाठी चित्र रेखाटतात... आपण ठरवायचे असते आयुष्यात व्यक्तिगत , सामाजिक, आर्थिक , औद्योगिक नाती निर्माण करून आयुष्यात बिंदूला बिंदू जोडत जाऊन एक ओळ आखात जायची का दुसऱ्याच्या ओळी खोडत बसायचे.... स्वतःला नेहमीच कौशल्यपूर्ण करण्यासाठी व योग्य चित्र रेखाटण्यासाठी आपली पेंसिल नेहमीच धारधार ठेवणे गरजेचे आहे... म्हणून खोडरबर होऊन बोथट आणि बेढप जगण्यापेक्षा नेहमीच धारधार राहून नवीन चित्र, ओळी रेखाटा....
THOUGHT DIL SE
Dr Shivangi

Its true feeling
ReplyDelete