Care About Your Results.....
ससा कितीही फास्ट असो वा कासव कितीही स्लो.... जिँकतो तोच ज्याला दुसऱ्याला हरवण्यात वेळ नसतो... कारण तो स्वतःला जिंकवण्यात बिझी असतो....
प्रयत्न करणे जिंकण्याची सुरुवात असू शकते...पण शेवट नाही... तुमचे रिज़ल्ट्स तुमच्या यशाची व्याख्या सांगतात.. जे लोक बोलतात , आम्ही खूप प्रयत्न केलेत तरीही यश आले नाही ... ते तिथेच हरलेले असतात कारण त्यांनी अपयशानंतर प्रयत्न थांबवलेले असतात, पण विजेता तोच ठरतो जो शेवट पर्यंत टिकतो ... लढतो ... आणि विजयी होतो...
म्हणून जिंकायचे असेल तर स्वतःला आधी विजेता मानायला शिका तरच संपूर्ण जग तुमचा विजेता म्हणून स्वीकार करेल... जर फक्त उंदरांच्या शर्यतीत पळाल तर फक्त उंदीर बनून अस्तित्वाशिवाय जगाल पण मासा बनून समुद्राला सुद्धा आव्हाहन द्याला तर नवीन नवीन मोती शोधून आणाल....
ह्या जगात प्रयत्नांत फक्त सहानभूती मिळू शकते पण यश ही एकमेव चावी आहे जी तुमचे सर्व रस्ते मोकळे करू शकते... तुम्हांला सन्मान प्राप्त करवून देऊ शकते... त्यामुळे असा विचार करा तुमची प्रत्येक मूव ही त्या क्षणांची लास्ट मूव आहे आणि जिंकायचे असेल तर ती बेस्ट कशी देता येईल त्यासाठी बेस्ट प्रयत्न करा...
लक्ष्यात ठेवा प्रत्येक बेस्ट मूव बेस्ट क्षणांची व बेस्ट कृत्यांची श्रुंखला निर्माण करते... आणि तुम्हांला बेस्ट रिझल्ट देते... म्हणून बोलताना ... वागताना... विचार करताना... कोणतेही गोष्ट बेस्ट कशी ठरेल त्याचा विचार करा... बेस्ट रिझल्ट तुमच्या समोर येईल...
Best Result is Ultimate n Continuous Process of Best Thinking ... Best People ... Best Relations... Best Efforts... Best Direction ... Best Timing ... Best Smartwork .. Best Ideas... Best Actions and Best Performance....
So... Invest your efffort in Smartness Which create Best Results in Less Time....
Mantra for Life .... I am The Best...
Dr Shivangi

Comments
Post a Comment