कायझेन व्यवस्थापन - व्यवसायाची नवी स्थापना
“व्यवस्थापनेला गरज योग्य अश्या पध्दतीची,
तेव्हाच होईल विकास जेव्हा क्रमवारे चालत येईल आराखडा आणि घडेल किमया कायझेनची...”
कायझेन व्यवसायात व्यवस्थापनासाठी निर्माण झालेली नवीन गरज आणि ओळख.. जपान हा व्यवस्थापनासाठी सर्वात अग्रेसर देश मानला जातो आणि त्यात सुरुवात झाली एका आगळ्या वेगळ्या व्यवस्थापनाची... कायझेन व्यवस्थापनाची... आज पर्यंत प्रत्येक उद्योगावर कोणत्या नी कोणत्या व्यवस्थापनेचा पगडा किंवा प्रभाव हा नेहमीच प्रभावशाली असतो ; जपान आणि जापनिस व्यक्ती उद्योग, वेळेचे नियोजन, माईंड सेट, दूरदृष्टी, व्यवस्थापन, निर्मोती ह्या गोष्टींसाठी नेहमीच जगाहून पुढे राहिले आहेत. आज आपण जपान मधील नामांकित व्यवस्थापनेची अगदी सोप्या पध्दतीने माहिती घेणार आहोत. कायझेन- नवीन बदल... बदलण्यासाठी...
कायझेन म्हणजे काय?
कायझेन म्हणजे चांगल्यासाठी केले गेलेले बदल.पण उद्योगाच्या भाषेत बोलायचे तर ह्याचा अर्थ होतो सातत्य आणि सतत सुधारणा. कायझेन म्हणजे आपला माईंड सेट जो उद्योगाप्रमाणे सतत बदलावा लागतो आणि ह्या प्रोसेसमध्ये माईंड सेटप्रमाणे सतत कामाच्या पध्दतीत, व्यवस्थापनात, नियोजनात सकारात्मक बदल करावा लागतो. त्यामुळे कायझेनमध्ये एकच लक्ष नसते. नेहमीच छोटे छोटे बदल असतात आणि त्या बदलांप्रमाणे त्याचे विशिष्ट काळासाठी नियोजन असते.
कायझेन व्यवस्थापनेच्या अंतर्गत येणा-या गोष्टी:
ग्राहकांचे व्यवस्थापन : ज्यात कोणत्या ग्राहकापासून ग्राहकांचे एकमेकांसोबत असलेले नाते ह्या पर्यंतच्या बाबींचा अभ्यास केला जातो आणि त्या प्रमाणे काम नियोजित केले जाते.
क्लालिटी कंट्रोल : ह्या मध्ये ६सिग्मा ह्या मेथडचा वापर करुन प्रोडक्ट किंवा सर्विसेसची क्लालिटी, क्लालिटीचे स्टांडर्ड आणि त्याचा कंट्रोल ठरवले जाते.
रोबोटिक्स: ह्या मध्ये उत्पादनात व उत्पादन प्रकियेत सातत्य आणि सहजता निर्माण करण्यासाठी मशीन द्वारा उत्पादन केले जाते.
टी.पी.एम.: ह्या मध्ये प्रोडक्टशनच्या वेळेला लागणारा मेंटेनस आणि त्यात येणा-या खर्चाचा अंदाज काढला जातो.
जस्ट इन टाईम: ह्या पध्दतीत वेळेच्या नियोजना बाबत सर्व कामकाज केले जाते.कोणत्याही कामासाठी वेळेची एक टाईम फ़्रेम ठरवून काम केले जाते.
झिरो डिफ़ेक्ट : प्रोजेक्टच्या सुरुवातीपासून प्रोजेक्ट संपेपर्यंत प्रत्येक गोष्टीचे एक स्टांडर्ड / दर्जा ठरवला जातो. ह्या प्रमाणात कामाचे कामकाज ठरवले जाते आणि केले जाते.
लघुगट व्यवस्थापन: ह्या मध्ये प्रत्येक डिपार्टमेंटचे प्रत्येक काम वाटले जाते आणि त्याला लहान लहान हिस्स्यामध्ये रुपांतरीत करुन पूर्ण केले जाते.
नविन प्रोडक्ट निर्मिती: ह्या मध्ये नविन प्रोडक्टचे सायकल ठरवले जाते. नविन प्रोडक्ट्ची संपूर्ण निर्मितीबाबतची माहिती अभ्यासली जाते त्याचा अभ्यास करुन मार्केटवर त्याचा होणारा परिणाम ठरवला जातो आणि त्यानंतर ते प्रोडक्ट कधी, केव्हा, कुठे मार्केट मध्ये आणून लोकांच्या मनात रुजवले जाते.
कायझेन व्यवस्थापनेतील 5S टप्पे:
Sort (सोर्ट- क्रमवारी व्यवस्थापन):
सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे सोर्टिंग- क्रमवारी व्यवस्थापन. आपण उद्योग करतो पण काय हवे किंवा काय नको हे आधी जाणत नाही. ह्या सर्वांसाठी सोर्ट करणे आवश्यक आहे. ह्या टप्प्यात खालील गोष्टी येतात.
नको असलेल्या गोष्टी काढून टाकणे.
नको असलेल्या गोष्टी वाटणे कमी करणे.
वापरात असलेल्या गोष्टी कामाच्या जागेपासून दूर करणे.
वापरात असलेल्या आणि गरजेच्या वस्तूंचे मूल्यांकन करणे.
चांगल्या आणि खराब वस्तूंचे अलगीकरण करणे.
प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये महत्वाच्या आणि दुय्यम बाबी ठरवून घेणे.
Set in Order (अनुक्रमणिका करणे):
सर्व महत्वाच्या बाबी, वस्तू, प्रोसेसची क्रमवारी करुन घेणे आणि त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे अनुक्रमणिका आखणे
नुकसान होऊ नये म्हणून प्रोजेक्ट किंवा प्रोसेस मध्ये लागणा-या वस्तू, माहितीपत्र, प्लान्स सर्व गोष्टी जवळ ठेवणे.
वर्किंग फ़्लो डिझाईन करणे.
फ़ायनांस मध्ये FIFO मेथड वापरणे.
Shine (प्रकाशझोत टाकणे):
ओफ़िस आणि ओफ़िसच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे
सर्व कंप्यूटर मधील नको असलेल्या फ़ाईल्स, डाटा डिलीट करणे.
सर्व मशीन खराब होऊ नये म्हणून काळजी घेणे.
स्वत:च्या कामातील दुरोपयोगी गोष्टी कमी करुन सदोपयोगी गोष्टीवर भर देणे.
उद्योगाला हवे असलेले स्किल्स वाढवणे आणि नको असलेले स्किल्स कमी करणे.
Standardize (पृथ्थकरण करुन प्रमाणबध्द करणे):
कामाचे पृथ्थकरण करुन एक प्रमाण ठरवून घेणे.
स्वत:च्या कामाचा, प्रोसेसचा, मनुष्यबळाचा, प्रोडक्टचा, सर्विसेसचा दर्जा वाढवणे आणि त्याला टिकवून ठेवणे.
संपत्ती, नफ़ा ह्यांचा फ़िक्स फ़्लो आणि जाण्याच्या मार्गांवर नियंत्रण आणणे.
कामाला विशिष्ट स्वरुप मिळवून देणे.
प्रत्येक कामाला योग्य अनुमानाने व निष्कर्शाने दिशा देणे
Sustain (टिकून आधार देणे):
नुकसान करणा-या गोष्टी दूर ठेवणे.
नेहमी कामाचे, अकाऊंटचे ओडिट करणे.
शिष्टाचाराचे पालन करणे.
योग्य अनुक्रमाचे पालन करणे
कामाचा, कामगारांच्या काम करण्याच्या पद्धतीचा, व्यक्तींचा दर्जा वाढवणे.
प्रोसेस, एस.ओ.पी, प्रोटोकोल ह्यांचे पालन करणे.
“ उद्योगात नेहमीच निर्माण होते औद्योगिक वाटचाल,
तेव्हा तेव्हा कायझेन सारखे उद्योग मित्र चालून येतात बनून ढाल !...”
डॉ.शिवांगी झरकर
(बॉर्न २ बिझ – करिअर व बिझनेस ट्रेनर आणि कोच )
मो. नंबर – 8850560056

Comments
Post a Comment