बिझिनेस प्रॉजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा...
“ उद्योगाचे स्वप्न नुसते उराशी नका बाळगू ....
आता त्याला बिझिनेस प्रॉजेक्ट रिपोर्ट मध्ये रुपांतरीत करुन वास्तवात घडवू...”
I.बिझिनेस प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय?
आपल्या मनात जेव्हा उद्योग करण्याची कल्पना येते... तेव्हा तेव्हा आपण त्या कल्पनेला वास्तवाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करत असतो... ह्याच वास्तवीक स्वरुपाला घडवण्याच्या मार्गात पहिले पाऊल म्हणजे आपल्या उद्योगाचा बिझिनेस प्रॉजेक्ट रिपोर्ट. बिझिनेस प्रॉजेक्ट रिपोर्ट म्हणजे आपल्या भावी उद्योगाचा, त्याच्या पद्धतीचा, संभाव्या नफ्याचा आणि येणाऱ्या 5 वर्षातील उत्पन्नाचा रीतसर आढावा असतो. ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या कल्पनेला वास्तवात उतरवण्यात मदत करू शकता.
II. बिझिनेस प्रॉजेक्ट रिपोर्टचे फायदे:-
1. बिझिनेस मॉडेल डिझाईन करण्यात फायदा होतो.
2. उद्योगाचे नियोजन करण्यास मदत मिळते.
3. बँकेतर्फे कर्ज मिळवण्यास मदत मिळते.
4. बिझिनेस स्टार्ट-अपसाठी प्रार्थमिक गुंतवणूकदार मिळवण्यास मदत होते.
5. प्रत्येक पाऊल तोलून मापून घेण्यास मदत होते.
III. बिझिनेस प्रॉजेक्टचा आराखडा :-
1. आपल्या कंपनीची प्रस्तावना, कंपनी प्रोफाइल, सर्व पार्टनर / मालक / डायरेक्ट ह्यांची संपूर्ण माहिती. ह्यामध्ये तुम्हांला कंपनीची माहिती, कंपनीचे विजन , मिशन , वैशिष्टे आणि प्रॉडक्ट / सर्विसेसची संपूर्ण माहिती.
2. आपल्या कला / कौशल्य / निपुणता / वैशिष्टे ह्याची सविस्तर माहिती. जर तुमच्यामध्ये एखादी कला, कौशल्य किंवा एखादी निपुणता असेल आणि त्याच्या संदर्भातील एखादे सर्टिफिकेशन असेल तर त्याची प्रत जोड़ा.
3. प्रॉजेक्टचे ध्येय आणि लक्ष्य :
प्रॉजेक्टचे व व्यवसायाचे धोरण , ध्येय आणि हे प्रॉजेक्ट करण्यामागचे उद्दिष्ट सविस्तर लिहिणे आवश्यक आहे.
4. फ्यूचर प्लॅनिँग:
प्रॉजेक्ट रिपोर्टचा महत्वाचा भाग असतो फ्यूचर प्लॅनिँग कारण ह्यात तुमच्या उद्योगाचे भविष्य अवलंबून असते. त्यापेक्षा भविष्यात तुम्ही काय करू शकता त्याच्या संभाव्या शक्यता तुम्ही नियोजित करू शकता.
5. मार्केटींग स्ट्राटरजी, मार्केटींग अरेंज्मेंट :
ह्या मध्ये मार्केटचा संपूर्ण अंदाज, मार्केटींगच्या आणि प्रमोशनच्या पध्दती आणि मार्केटींगसाठी विविध टेक्नीक ह्यांचा समावेश होतो.
6. कि- रोल पर्सनेल ह्याची माहिती:
प्रॉजेक्टच्या मुख्य व्यक्तींची मुख्य भूमिका, त्यात त्याचे उद्योगा निगडीत शिक्षण, कौशल्य आणि विशेष सर्टीफिकेट.. इत्यादी.
7. तुमच्या उद्योगाची, प्रॉडक्टची आणि सर्विसेसची क्षमता:
ह्यात तुम्हांला तुमच्या उद्योगाची उत्पादन क्षमता , त्याचा दर्जा, तुमच्या प्रॉडक्टचा किंवा सर्विसचा दर्जा, त्याची क्षमता ठरवणे आवश्यक आहे. जमल्यास त्या निगडीतची सर्व सर्टीफिकेट सादर करा.
8.आर्थिक नियोजन:
उद्योगासाठी लागणारी प्रार्थमिक गुंतवणूक ही सर्वात महत्वाचा भाग आहे...प्रत्येक प्रॉजेक्टच्या 10% ही त्या प्रॉजेक्टची प्रार्थमिक आवश्यकता असते. त्यामूळे प्रॉजेक्ट रिपोर्ट मध्ये असलेल्या अमाउंटच्या 10 % आर्थिक गुंतवणूक जमा करणे आवश्यक आहे.
9.इनफ्रास्ट्रक्चर:
ह्यामध्ये लागणारी जागा, बांधकाम, मशीन / ऑफीस मध्ये लागणाऱ्या वस्तू, ह्यांचा सर्व खर्च आणि त्याची यादी असणे आवश्यक आहे.
10. ब्रॉशर आणि माहिती पत्रक :
ह्यामध्ये कंपनीचे ब्रॉशर आणि इतर माहिती पत्रक असणे आवश्यक आहे.त्यामूळे सर्व माहिती मिळते.
11. मॅनपावर:
ह्यात तुम्हांला किती मजूर किंवा ऑफीस स्टाफ लागेल त्याची संख्या लिहा. त्याच सोबत इतर किती निपूण आणि शिकाऊ स्टाफ लागणार त्याची यादी करा.
12. वेतन आराखड़ा:
ह्या मध्ये सर्व प्रकारच्या कर्मचारीचे वेतन बिल येतात.त्यात सर्व प्रकारचे बिल येतात.
13. संपूर्ण प्रॉजेक्ट कोस्ट:
ह्यात संपूर्ण प्रोजेक्टची किंमत दिलेली असते. त्यात जागाची किंमत, ऑफीस मध्ये लागणाऱ्या वस्तू, कच्चामाल, फीक्स असेट, नफ्याचा आराखडा , प्रॉफिट आणि लॉस्ट स्टेटमेंट, कॅश फ्लो स्टेटमेंट ह्या मध्ये संपूर्ण उद्योगाची किंमत दिली जाते.
IV. बिझिनेस प्रॉजेक्ट रिपोर्ट यशस्वी होण्यासाठी लागणा-या बाबी:
१. खंबीर नेतृत्व - प्रत्येक प्रॉजेक्टमध्ये सर्वात महत्वाचा भाग येतो तो म्हणजे नेतृत्व. ह्या भागात दोन गोष्टी प्रामुख्याने समाविष्ट असतात, एक नेटवर्किंग आणि दुसरे टीम प्लेअर म्हणून टिम मध्ये राहणे व टिम कडून योग्य असे कार्य करुन घेणे.
२. उत्कृष्ट संभाषण – उद्योगातील महत्वाचा भाग येतो, संभाषण कौशल्य कारण जर तुम्ही औद्योगिक क्षेत्रात संभाषण शास्त्रात निपूण असाल तर तुम्ही नक्कीच रेपोर्ट.
३. पार्टरशिप / असोसीएशेन - उद्योग सुरु करताना आपण पार्टरशिप / असोसीएशेन अगदी चोखंदळ पध्दतीने निवडावे. त्यात कायदे विषयी सल्लागार- वकील, आर्थिक दृष्टा सल्लागार- सी.ए., कंप्यूटर – आय.टी ह्याचे जाणकार आणि मेनिज्मेंट- व्यवस्थापन आणि नियोजन ह्याचे जाणकार व्यक्तींचा समावेश असणे आवश्यक आहे.
४.अतीरिक्त फ़ायदे (Value Added) : ह्यात तुमच्या प्रोडक्ट किंवा सर्विसेस मध्ये तुम्ही काय फ़ायदे देता जे इतर नाही देऊ शकत ह्याचा समावेश असतो. जसे किंमत कमी, जास्त क्वांटीटी, उत्कृष्ट क्वालीटी, नाविण्यपूर्ण, एखादा नवीन स्टार्ट-अप असे फ़ायदे असतील तर प्रॉजेक्ट जास्त जोमाने पुढे जातो.
५. कंपनीची आखणी: कंपनीची आखणी खालील बाबींवर करवी
- स्ट्राटर्जीक मेनीज्मेंट- ज्यात कंपनीची रचना, योजना आणि मार्केट्चे डावपेज समाविष्ट आहेत.
- ओर्गनाझेशन पोलीसी- ह्या कंपनीचे स्ट्रक्चर, आखणी, बांधणी, व्याल्यू समाविष्ट आहेत
- पर्सनल पोलीसी – ह्या प्रत्येक पार्टरशिप / असोसीएशेनच्या स्वत:च्या व्याल्यू आणि विचारांचा समावेश होतो.
- मार्केटिंग पोलीसी- ह्या गोष्टीत मार्केटिंग , सेल्स आणि प्रमोशन पोलीसी आणि त्याच्या रचनेचा समावेश होतो.
अश्याच प्रकारे तुम्ही तुमच्या उद्योगाचा बिझिनेस प्रॉजेक्ट रिपोर्ट बनवून कर्जा मागणी करु शकता. प्रॉजेक्ट रिपोर्ट जितका व्यवस्थित असेल तेवढे तुमचे बिझिनेस मोडेल चांगले बनेल.
“ जेव्हा उद्योगात नेहमीच निर्माण करयचा असेल औद्योगिक विकास,
तेव्हा बिझिनेस प्रॉजेक्ट रिपोर्ट बनवून करा स्वप्नांना साकार !...”
डॉ.शिवांगी झरकर
(बॉर्न २ बिझ – करिअर व बिझनेस ट्रेनर आणि कोच )
Mobile no 8850560056

चांगले मार्गदर्शन केले त्याबद्दल धन्यवाद
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete